First Mall in Latur | Ganj Golai Latur | लातूर गंज गोलाई | शहराच्या मध्यभागी मार्केटची कल्पना सुचली

Описание к видео First Mall in Latur | Ganj Golai Latur | लातूर गंज गोलाई | शहराच्या मध्यभागी मार्केटची कल्पना सुचली

Ganj Golai | Latur Ganj Golai | First Mall in Latur

राजकारण आणि शिक्षणासाठीच लातूरची आगळी वेगळी ओळख आहे असं नाही. तर या शहरानं भला मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाही स्वतःच्या अंगा खांद्यावर वागवलाय. एकविसाव्या शतकात शहरावर आधुनिकतेचा साज चढला.आणि त्यांच्या गरजा भागवण्यासाठी उभे राहिले ते चकचकीत मॉल...कपड्यांपासून ते महागड्या ज्वेलरी पर्यंत आणि मसाज पासून अगदी मल्टिप्लेक्स थिएटर पर्यंत सगळं काही या मॉल कल्चरमध्ये सामावलेल असतं.

जगात 19 व्या शतकात बांधकामात अनेक प्रयोग झाले.. रचनात्मक शहर उभी राहिली... भारतात ब्रिटिशांनी त्यांच्या शैलीत अनेक इमारती बांधल्या... पण देशात पहिल्यांदा शहराच्या मध्यभागी भव्य गोलाकार मार्केट उभं करून शहरातले सगळे रस्ते जोडण्याची अभिनव कल्पना सुचली ती फक्त लातूरकरांना...

Latur city has a great historical and cultural heritage on its shoulders. The twenty-first part of the city is decorated with modernity. And for them, the members present, from the glittering malls. from the curtains to the jewelery, and from the massages to the multiplex theaters, are all part of this Ganj Golai mall culture. Latur Ganj Golai place is attraction for many.

In the 19th century there were many experiments in construction in the world .. Constructive city was built ... In India, the British built many buildings in their style. If you want Latur Ganj Golai information do watch our video where we have explained Ganj Golai Latur History in Marathi with more facts about Latur's first mall Ganj Golai.

नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi


𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 -   / todmarathi  

𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 -   / todmarathi  

𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 -   / todmarathi  

#Ganjgolai #Latur #GanjgolaiInLatur #MarketInLatur #laturnews #laturpattern #marathinews #TODMarathi

Комментарии

Информация по комментариям в разработке