Vasai Wedding - वसई कोळी लग्नाची धमाल / Vasai Koli Sunday Wedding

Описание к видео Vasai Wedding - वसई कोळी लग्नाची धमाल / Vasai Koli Sunday Wedding

vasai wedding
The ethnic and one of the oldest communities in Mumbai dominates the sea. A traditional Hindu Koli wedding consists of different programs starting from Friday i.e two days before.
Here is the wedding of one of my subscriber whose wedding is on Sunday 22st Feb 2021

हया व्हिडिओ मध्ये तुम्हाला कोळी समाजाचे लग्न सोहळा पहावयास मिळेल. हा सोहळा तीन दिवसाचा आहे. शुक्रवारी पीठ मळण्याचा प्रोग्राम असतो व शनिवारी सकाळी वडे काढण्याचा.
शनिवारी संपूर्ण दिवसभरात वेगवेगळ्या रीतिरिवाज असतात जसे उंबराचा पाणी आणने, हळद लावणे, तिलक आणि सारा पार, आणि छोटी वरमाय.
आणि रविवारी लग्नाचा दिवस. ह्या दिवशी सकाळी मोठी वरमाय नेतात आणि नवर देवाला व त्याच्या आईला सजवतात. त्या नंतर लग्न व संध्याकाळी रिसेप्शन.

#vasaikarrovilda #koliwedding #vasaiwedding #haldiprogram

Комментарии

Информация по комментариям в разработке