आसक्ती आणि विरक्तीचा समतोल । DHANASHREE LELE & DR. ANAND NADKARNI । The Balancing Act

Описание к видео आसक्ती आणि विरक्तीचा समतोल । DHANASHREE LELE & DR. ANAND NADKARNI । The Balancing Act

आसक्ती आणि विरक्ती ही दोन वेगवेगळी टोकं. पण सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे त्या प्रत्येक भावनेचा ‘स्वीकार’. आसक्ती आणि विरक्ती या दोन्ही भावनांचा समतोल राखण्यासाठी हा स्वीकार अत्यंत महत्वाचा. तो स्वीकार येण्यासाठी काय करायला हवं? समजून घेऊ संवादांच्या या मैफिलीत जेष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि प्रसिद्ध विवेचनकार, भाषा अभ्यासक धनश्री लेले यांच्याकडून

......................................................................................................
Our Recent Uploads:
विरक्ती कशी असावी?-    • विरक्ती कशी असावी?। DHANASHREE LELE &...  
जीवन त्यांना कळले हो… -    • जीवन त्यांना कळले हो… । DHANASHREE LE...  
अतिरेकाचे परिणाम -    • अतिरेकाचे परिणाम । DHANASHREE LELE & ...  
......................................................................................................
SUBSCRIBE AND FOLLOW US:
Youtube - @Avahaniph -    / avahaniph  
Instagram - @Avahaniph -   / avahaniph  
Facebook - @Avahaniph - https://www.facebook.com/profile.php?...
......................................................................................................
NOTE :
Prior permission is necessary before any non-personal communication
(In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.

#dhanashreelele #dranandnadkarni #attachment #detachment #emotions #regulation #mentalhealth #avahaniph #iph

Комментарии

Информация по комментариям в разработке