आकुर | कोकणातील रानभाजी Ep.01 | Yes महाराजा

Описание к видео आकुर | कोकणातील रानभाजी Ep.01 | Yes महाराजा

शेती किंवा निगा न करता निसर्गत:च उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात.या मुख्यत्वेकरून जंगलात (रानात), शेतांच्या बांधावर, माळरानात येतात. यांत अनेक औषधी गुणधर्मही असतात त्या आवर्जून खाल्या जातात..
अशाच प्रकारची एक रानभाजी आपण या विडिओ मध्ये पाहणार आहोत...


मित्रांनो तुमच्या मिळत असलेल्या खूप प्रेमपूर्वक प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार... तुमच्या या प्रेमामुळेच आम्हाला नवनवीन विडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते...

तुमच्या छान छान कॉमेंट्स आणि तुमचे मेसेज वाचून आम्हाला खूप बर वाटत... तुम्ही आम्हाला सतत तुमच्या गावात येण्यासाठी आग्रह करत असता, त्यासाठीच आम्ही हा तुमच्यासाठी उपक्रम सुरू करतोय... तरी सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभाग घ्या...

उपक्रमाची विडिओ लिंक:
👇 👇 👇 👇 👇
   • चला सर्व मिळून कोकण दाखवूयात... | Yes...  

आम्हाला खालील WhatsApp No वर डायरेक्ट संपर्क करु शकता तसेच आम्हाला Facebook आणि Instagram वर जरूर फॉलो करा...
Fb/Insta ID :- @yesmaharaja
Email ID :- [email protected]
WhatsApp :- 8412967010 / 7028318935

खाली आपल्या channel वरील playlist दिलेल्या आहेत...


कोकणातील सण आणि उत्सव
   • कोकणातील सण आणि उत्सव  

शिमगा तुमच्या गावचा
   • शिमगा तुमच्या गावचा  

कोकणातील पर्यटन स्थळे
   • कोकणातील पर्यटन स्थळे  

कोकणातील रानमेवा
   • कोकणातील रानमेवा  

कोकणातील मासेमारी
   • कोकणातील मासेमारी  

कोकणी रेसिपी | खाद्यकला
   • कोकणी रेसिपी  

कोकणातील टॅलेंट
   • कोकणातील टॅलेंट  

कोकणातील खेळ
   • कोकणातील खेळ  

कोकणातील वनभोजन
   • कोकणातील वनभोजन / जंगल पार्टी / पार्टी  

किल्ले बांधणी स्पर्धा
   • किल्ले बांधणी स्पर्धा  


धन्यवाद.. 🙏🙏

#रानभाजी
#चला_सर्व_मिळून_कोकण_दाखवूयात
#YesMaharaja

Комментарии

Информация по комментариям в разработке