दुसरा - मराठी कथा | मराठी रहस्य कथा | DUSRA - Marathi Katha | Marathi Rahasya Katha

Описание к видео दुसरा - मराठी कथा | मराठी रहस्य कथा | DUSRA - Marathi Katha | Marathi Rahasya Katha

जेव्हा आपल्यासारखी दिसणारी दुसरी व्यक्ती अचानक आपल्या जीवनात येते आणि आपल्या जीवनाचा ताबा घेऊ पाहाते त्याचीच ही एक गोष्ट.

माझ्या या 'मराठी कथा' चॅनल वर आपले स्वागत आहे. माझ्या या कथा तुम्हांला हसवतील, रडवतील, प्रेरणा देतील आणि तुम्हांला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातील यांची मला खात्री आहे.

या सर्व कथा पूर्णपणे काल्पनिक असून कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तींशी अथवा घटना किंवा स्थळांशी काहीही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

Website - www.marathikathaa.com

Facebook - www.facebook.com/marathikathaa16

Комментарии

Информация по комментариям в разработке