Alaandi Darshan | Sant Dnyaneshwar sanjivan Samadhi Alandi | AlandiDarshan | आळंदीदर्शन माऊलींच

Описание к видео Alaandi Darshan | Sant Dnyaneshwar sanjivan Samadhi Alandi | AlandiDarshan | आळंदीदर्शन माऊलींच

Alaandi Darshan | Sant Dnyaneshwar sanjivan Samadhi Alandi | AlandiDarshan | आळंदीदर्शन माऊलींच

माऊलिंच्या कंठाला मुळी लागताच | संत एकनाथ महाराज माऊलींच्या समाधीजवळ नंदिच्या मदतीने कसे पोहचले जाणून घेऊया या व्हिडीओत

यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला “देवाची आळंदी” असे म्हणतात, कारण चोराची आळंदी नावाचे आणखे एक गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. ही देवाची आळंदी पुण्यापासून पंचवीस किलोमीटरवर आहे.

वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे. आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे. संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२१८ साली समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधिमंदिर बांधण्यात आले. आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे २१६ किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात

sant dnyaneshwar

sanjivan samadhi

dnyaneshwar mauli

alandi darshan

alandi dnyaneshwar maharaj samadhi

sant dnyaneshwar samadhi

ज्ञानेश्वर माऊली

dnyaneshwar maharaj samadhi

alandi live darshan

mauli samadhi

samadhi

alandi live darshan today


#alandidevachi #alandidarshan #sanjivansamadhi #santdnyaneshwar #mhbindass #onthespot

Комментарии

Информация по комментариям в разработке