Vidhansabha Election नंतर महाराष्ट्रात Congressचा मुख्यमंत्री होणार ? बोलभिडू चर्चा विथ यशोमती ठाकूर

Описание к видео Vidhansabha Election नंतर महाराष्ट्रात Congressचा मुख्यमंत्री होणार ? बोलभिडू चर्चा विथ यशोमती ठाकूर

#BolBhidu #YashomatiThakur #Congress

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर बोलभिडू चर्चामध्ये वेगवेगळ्या नेत्यांच्या मुलाखती, त्यांच्या पक्षाची विधानसभेची तयारी, महाराष्ट्राच राजकारण या सगळ्यांवर आपण गप्पा मारत आहोत. आजच्या चर्चेमध्ये कॉंग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी गप्पा मारल्या आहेत.

Timestamps

00:00 – ट्रेलर
02:31 – मुलाखतीला सुरुवात
03:03 – नवनीत राणांना हरवण्यासाठी यशोमती ठाकूर जिद्दीला का पेटल्या होत्या ?
05:28 – कॉँग्रेसच्या एका महिला नेत्याने स्वत:च्या बळावर खासदार कसा निवडणून आणला ?
10:59 – यशोमती ठाकूर एवढ्या आक्रमक का आहेत ?
13:08 – राजकारणात महिला नेत्यांना प्रतिनिधित्व कमी का मिळतं ?
16:06 – विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीकडून यशोमती ठाकूर मुख्यमंत्री पदाच्या प्रबळ दावेदार असतील ?
18:41 – लोकसभेतील यशानंतर विधानसभेसाठी कॉँग्रेसचा नक्की काय प्लॅन आहे?
21:10 – लोकसभेतील यशानंतर विदर्भातील सर्वच जागा कॉँग्रेसने लढाव्या असं वाटत का ?
22:42 – महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचे चेहरे कोण कोण आहेत ?
23:42 – 10 वर्षांनंतर कॉंग्रेसचा मुख्यमंत्री झाल्यास पाहायला आवडेल का ?
24:08 – कॉंग्रेसचा फायदा उद्धव ठाकरे गटाला झाला नाही, याबद्दल मत काय ?
25:41 – लाडकी बहीण योजनेविषयी नेमका कॉंग्रेसचा स्टँड काय आहे ?
32:01 – महाराष्ट्रात राहुल गांधींनी जास्त अॅक्टिव व्हावं असं वाटत नाही का ?
32:56 – यशोमती ठाकूर यांचे राहुल गांधी मेंटर कसे राहिलेत ?
36:30 – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बदललेल्या राजकरणाकडे कसं पाहता ?
38:41 – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राजकारणाकडे कसं पाहता ?
39:42 – विदर्भात सर्वपक्षीय प्रबळ नेते असताना सुद्धा विदर्भाचा अनुशेष का दूर झाला नाही ?
41:22 – आगामी विधानसभेचं नेमक चित्र कसं असेल?
43:06 – शेवट

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке