CHAAR PATRYACH GHAR - 3XREBEL (OFFICIAL AUDIO) Prod.by @nikhilsuradkar | 2K24

Описание к видео CHAAR PATRYACH GHAR - 3XREBEL (OFFICIAL AUDIO) Prod.by @nikhilsuradkar | 2K24

OFFICIAL VIDEO SONG SOON.......👁🎶

A - TOWN (औरंगाबाद)

KrantiBhumi 🔥

Singer / performer: 3XREBEL
Music Composer: 3XREBEL
Author / Lyrics: 3XREBAL

Prod. by - Nikhil Suradkar
Recording - Aura Music Production (Mumbai)
Mixing & Mastering - Prem Sonawane


Follow 3XREBEL :
INSTAGRAM : https://www.instagram.com/3x__rebel?i...

PREM SONAWANE :
INSTAGRAM : https://www.instagram.com/mr_prem__s_...


"Lyrics"


माईक चेक...Yo

Blue Moon...
मातृ भाषा मराठी..

Represent मराठवाडा संभाजीनगर..
सरळ क्रांती भूमीतून.... काय...
------------------------------------------

Hook 1

चार पत्र्याच घर ये माझं
ते पण भड्यानी जगतोय आज
आई बापाणी सोडली साथ
सगळे टोमण्यानी बोलतेत आज

Verse 1

माझ्याकडं पैसा लय कमी, ज्ञान लय मोठं
Hip Hop मधी तुम्ही जगताय ना खोटं
माझी आई सांगून गेली हे जग लय मोठं
पण माणस लय गद्दार हे बोलत्यात लय खोटं

चार पत्र्याच्या घरात मी राहतोय ना
त्यात Hip Hop चा खेळ सगळा चालतोय ना
06 से रिअल शीट बजराणा बा
मी Hip Hop च Oxigen घेतोय ना

मी जगतोय शांतित पण वाजतोय क्रांतीत
Rebel चिडला की मग सगळे बोलत्यात शांतीत
कान Check Shot डोक्यात X शीट चालती
मी रिअल जगतो पब्लिक टोमणे मारती

मी माईक वर थुकतो तवा पब्लिक जळती
स्वतः rebel बोलतो तवा जमीन हलती
जवा 90s चा पँथर आला मनुवाद पळती
मी विद्रोही कलाकार सगळे Rapper ठसती

माझे नातेवाईक लय खवाट हे माझ्यावर जळती
आर मी विद्रोही ये अख्खी इंडस्ट्री हलती
ज्यांना जीव लावला ते मित्र सोडून जाती
विश्वास ठेवला हे मोडून जाती....

Hip Hop माझा श्वास चालतो खाल्ती वरती
ह्यांची बीच माझ्याकड येऊन पाया पडती
मी जगतोय गरिबीत X वाजतोय वरती
मला कळत नाय पब्लिक माझ्यावर का जळती

मी X च्या राखेतला 3xrebel
मी पत्र्याच्या घरात Hip Hop जगल
Hip Hop च्या प्रचारात लेजंन्ट बनल
माझं जगात कोण नाय मी एकटा जगलं

Hook 2

अय...
चार पत्र्याच घर ये माझं
ते पण भाड्यानी जगतोय आज
आई बापाणी सोडली साथ
सगळे टोमण्यानी बोलतेत आज

Verse 2

माझ्या आई नी लय लय लय लवकर सोडली साथ
मी रोज रोज रोज रोज खातोय भात
मी सांगतो री री री रियल बोलतोय गाण्यात
मला आवडत नाय भाव ती पोरगी खवाट

मी दिसतो काळा
पोरीच मॅटर म्हणजे धोका बाळा...
हेट करत्यात मला मी शिकवतो शाळा
माझ्या नसा नसात Hip Hop खेळतो बाळा

मी एकटा या जगात hip hop जगतो
मी gangster ला फोडायची क्षमता ठेवतो
Mh 20 चा Tiger मी पळू पळू हाणतो
मी वाजतानी x ला माझ्यात फिल करतो

माझा Diss चा ट्रॅक काय खत्री नसतो
कुत्र्यांना Vibe चा तुकडा फेकत नसतो
मी स्वाभिमानी कारण मी झुकतं नसतो
Monster ये घोळक्यात फिरत नसतो

माझ्या भावंडांची मला खंबीर सात
भिमाची पोर आमचा रूबाब थाटात
गुन्हेगारी नको शिकु रक्तात ये ति बात
कांबळे आडनाव डायरेक्ट ठोकायची बात

माझे भाऊ माझ्या पाठीशी खंबीर असती
पँथर ची दहशत म्हणजे PCMC
मि Gangster नाय Monster ये
मि एकटा घुसतो Hood वर विद्रोही ये

ह्यांच्या हूड वर घुसून ह्यांना फटका ये
अन् Melody च्या बीट वर वाजतोय खरा ये
माझ्या डोक्यात खेळती विद्रोही बंडखोरी
माझ्या आईनी पेटवली युद्धाची काडी

कधी झुकायच नाय माझ्या आईचे बोल
विद्रोही तांडव सुरू झालाय आता सरका बोल
समुद्राएवढी ओळख माझी सलाम ठोक
वरून शांत आतून तुफान डायरेक्ट धर ठोक

Hook End

चार पत्र्याच घर ये माझं
ते पण भाड्यानी जगतोय आज
आई बापाणी सोडली साथ
सगळे टोमण्यानी बोलतेत आज

-------------------------------------------

क्रांती भूमीतून वाजतोय हा स्टार ये
तुम्ही सगळे नक्कल मालं ये
मी Og चा बार ये......
पुढच्या ट्रॅक ला मग सगळे ठार ये
काय .....

Yo Blue Moon
निळ वादळ ये काय....








#rap #marathihiphop #marathirap #hiphop #bluemoon #trending #3xrebel #chaarpatrachaghar #music #dhh #indianhiphop
#pune #aurangabad #marathawada

Комментарии

Информация по комментариям в разработке