लाकूडतोड्याची गोष्ट | प्रामाणिक लाकूडतोड्या | Pramanik Lakudtodya | Lakudtodyachi Gosht

Описание к видео लाकूडतोड्याची गोष्ट | प्रामाणिक लाकूडतोड्या | Pramanik Lakudtodya | Lakudtodyachi Gosht

नमस्कार बालदोस्तांनो,

आपण आपल्या आईबाबा आजी आजोबा यांच्याकडून नेहमी गोष्टी ऐकत असतो. काही मनोरंजक असतात तर काही बोधकथा! या गोष्टींच्या माध्यमातून नविन शिकायला मिळते. अशाच काही गंमत गोष्टी तुम्हा सगळ्यांसाठी "आबांच्या गोष्टी" ह्या चॅनलवरून घेऊन आलो आहोत. ह्या सगळ्या गोष्टी नक्की ऐका. आणि हो, तुम्हाला यातून काय बोध मिळाला हे आम्हाला नक्की सांगा! #abanchyagoshti, #LakudtodyachiGosht

Комментарии

Информация по комментариям в разработке