यूपीएससीत देशात ३५ वा क्रमांक पटकावणाऱ्या IAS मीनल करनवाल यांची मराठीतील पहिली मुलाखत | Nanded

Описание к видео यूपीएससीत देशात ३५ वा क्रमांक पटकावणाऱ्या IAS मीनल करनवाल यांची मराठीतील पहिली मुलाखत | Nanded

दूर्गेचे रूप म्हणून स्त्री शक्तीकडे पाहिले जाते. समाजाच्या जडणघडणीत महिलांचे मोठे योगदान आहे म्हणून नवरात्री निमित्त नमस्ते नांदेडच्या वतीने नऊ कर्तृत्वान महिलांच्या स्टोरीज आम्ही घेऊन येत आहोत.

आजची दुर्गा : यूपीएससीत देशात ३५ वा क्रमांक पटकावणाऱ्या,नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी IAS मीनल करनवाल यांची मराठीतील पहिली मुलाखत

Комментарии

Информация по комментариям в разработке