Manoj Jarange Patil On Bhujbal : मातोरीच्या दगडफेकीमागे भुजबळ, जरांगेंचा मोठा आरोप | Marathi News

Описание к видео Manoj Jarange Patil On Bhujbal : मातोरीच्या दगडफेकीमागे भुजबळ, जरांगेंचा मोठा आरोप | Marathi News

Manoj Jarange Patil On Bhujbal : मातोरीच्या दगडफेकीमागे भुजबळ, जरांगेंचा मोठा आरोप | Marathi News

- मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर हल्लाबोल केलाय... मातोरीतील दगडफेकीची घटना ही भुजबळ यांच्या सांगण्यावरून झाली असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय.. भुजबळ हे मुकादम आहेत त्यांनी सर्वांना काम ठरवून दिले आहे आहे, त्यानुसार काही लोक बोलत असल्याचा थेट हल्लाबोल जरांगेंनी हाकेंवर केला..
दरम्यान, अंबडमध्ये त्यांनी मुद्दाम आंदोलन सुरू केलं.. त्यांना दोन समाजांमध्ये वाद घडवून आणायचे आहेत अशी टीकाही त्यांनी केली.. आता यापुढे माझ्या मराठा बांधवांना त्रास होऊ नये याची फडणवीसांनी काळजी घ्यावी असंही जरांगे म्हणालेत...

#manojjarangepatil #chhaganbhujbal #laxmanhake #politics #news18lokmat #marathibatmyanews18 #marathinews #marathinews18

#marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: https://bit.ly/321zn3A Twitter : https://twitter.com/news18lokmat?lang=en Facebook:   / news18lokmat   Subscribe our channel to get latest news & updates https://tinyurl.com/y4sdfw6n

Комментарии

Информация по комментариям в разработке