Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть Cervical Cancer चे निदान आणि उपचार | Treatment cervical cancer |Dr.Amruta Beke, Vishwaraj Hospital

  • VishwaRaj Hospital
  • 2021-01-30
  • 7014
Cervical Cancer चे निदान आणि उपचार | Treatment cervical cancer |Dr.Amruta Beke, Vishwaraj Hospital
cervical cancer in marathicervical cancer diagnosiscervical cancer चे निदानCervical cancer treatmentcervical cancer preventioncervical cancerTreatment cervical cancerसर्वीकल कॅन्सर ची लक्षणेcervical health awareness monthcervical health awarenesshpv and cervical cancercancerwomens cancerprevent cervical cancerreduce risk of cervical cancerhpv vaccineगर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरची लक्षणेvishwaraj hospitalHow to Prevent Cervical Cancer?
  • ok logo

Скачать Cervical Cancer चे निदान आणि उपचार | Treatment cervical cancer |Dr.Amruta Beke, Vishwaraj Hospital бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно Cervical Cancer चे निदान आणि उपचार | Treatment cervical cancer |Dr.Amruta Beke, Vishwaraj Hospital или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку Cervical Cancer चे निदान आणि उपचार | Treatment cervical cancer |Dr.Amruta Beke, Vishwaraj Hospital бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео Cervical Cancer चे निदान आणि उपचार | Treatment cervical cancer |Dr.Amruta Beke, Vishwaraj Hospital

आज Dr Amruta Beke - Oncosurgeon, VishwaRaj Hospital आपल्याला Cervical Cancer चे निदान आणि उपचार या बद्दल आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत.

गर्भाशयाच्या कर्करोगाची वाढती समस्या ही जगभरची गंभीर समस्या बनत चालली आहे. योग्य वेळी निदान झाले तर या संसर्गातून सुमारे 99 टक्के महिला मुक्त होऊ शकतात. पॅपस्मिअर चाचणी करून घेण्याविषयी बहुतेक महिलांना माहिती नसते. एकदा ही चाचणी करून घेतल्यानंतर दर तीन वर्षांनी किंवा अगदी पाच वर्षांनीही ती केली तरी संसर्ग झाला असल्यास समजू शकते. कॅन्सर ह्या शब्दाला घाबरून न जात त्याला सामोरे जाणे खूप आवश्यक आहे .

Cervical cancer च निदान (cervical cancer diagnosis)
तर ह्या मध्ये दोन भाग आहेत . एक तर लक्षण असलेल्या स्त्रिया आणि लक्षणे असलेल्या स्त्रिया .

-लक्षणे असल्येल्या महिलांचे cervical cancer चे निदान
अश्या महिलांचे तज्ज्ञ डॉक्टर , gynecologist किव्हा Cancer surgeon हे योनीमार्गा द्वारे तपासणी करतात . जर गाठ दिसली तर त्वरिक OPD मध्ये biopsy नावाची तपासणी होते म्हणजे त्या tumor चा छोटा सा तुकडा microscope खाली बघितला जातो . ह्या मध्ये त्या तुकड्यात कॅन्सर च्या पेशी आहेत का हे बघितल जातं . ह्याला म्हणतात histopathological diagnosis. ह्या निदानाने आणि योनी मार्गाची तपासणी या द्वारे cancer चे staging केले जाते . ह्याला जोड म्हणून CT Scan किव्हा PET Scan ह्या तपासण्या असतात .

-लक्षणे नसलेल्या महिलांचे cervical cancer चे निदान
अश्या स्त्रियांच्या आजाराचे निदान screening द्वारे होत जे आहेत Pap smear आणि HPV testing . योनी मार्गाची तपासणी करून पिशवी चा स्त्राव एका काचेवर घेतला जातो आणि त्याच्यात HPV virus आहे का किव्हा cancer व cancer पूर्व पेशी आहेत का हे बघितले जाते. जर आजार सापडला तर योनी मार्गाद्वारे तपासणी करून त्याची staging केली जाते आणि पुढची ट्रीटमेंट ठरवली जाते.

Cervical cancer treatment
Pre-cancerous cervical cancer treatment
ह्या स्टेज मध्ये हा आजार कमीत कमी ट्रीटमेंट मध्ये पूर्ण पणे बरा होऊ शकतो . जर पिशवी काढली तर हा आजार पूर्ण पणे बरा होऊ शकतो .

Cancer Stage 1 Treatment
जेव्हा cancer पिशवीच्या मुखाशी सीमित आहे आणि इतर कुठे पसरलेला नाही अश्या stage मध्ये operation करणे आणि पिशवी आणि आजूबाजूचा भाग काढणे आणि पोटा मध्याला lymph nodes काढणे , अश्या प्रकारचे operation केला जातं . ह्याला पू radical hysterectomy असे म्हंटले जाते .

Cancer Stage 2-3 Treatment
ह्या स्टेज मध्ये radiation therapy ने treatment केली जाते . ह्या radio therapy ला थोडी chemotheraphy ची पण जोड दिली जाते .

Cancer Stage 4 Treatment
आजार आजूबाजूला पसरलेला असेल तर , patient चे आयुष्य सुखकर करण्यासाठी chemotherapy आणि radiation थेरपी दिली जाते.

सर्वीकल कॅन्सर ह्या आजाराला आपण प्राथमिक किव्हा पूर्व प्राथमिक स्थितीमध्ये निदान झाले तर हा आजार पूर्ण पणे बरा होऊ शकतो .

अधिक माहितीसाठी पूर्ण विडिओ पहा .

काही प्रश्न असल्यास, आम्हाला या ई-मेल वर विचारा : [email protected]
आम्ही आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.

इतर संबंधित व्हिडिओ पहा:
1.गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग | Management of Cervical Cancer :    • गर्भाशयाच्या मुखाचा  कर्करोग | Management ...  
2. What is cancer of the cervix? Cervical Cancer पासून प्रतिबंध कसे करावे -    • What is cancer of the cervix/Cervical Canc...  
3. 7 Early Symptoms of Cervical Cancer:    • 7 Early Symptoms of Cervical Cancer| गर्भा...  
--------------------------

About VishwaRaj Hospital
Carrying forward the trust and legacy of MAEER’s MIT Group of Institutions, VishwaRaj Hospital is much more than just a hospital. It’s a medical community that inspires hope and Promotes lifelong health. Commencing operations in the year 2016, the hospital has blossomed to become a trusted provider of innovative yet affordable healthcare, maintaining the philosophy that their doors are always open to one and all.

This 300-bedded facility spread over a sprawling three lakh square feet housing advanced technology and clinical expertise ensures that patients receive compassionate care that is second to none. Right from Gynecology to plastic surgery, from emergency medicine to intensive care and from Neurology to urology, this tertiary-care facility is the natural choice of those living in and around Eastern Pune. Come home to expert care, when you are in need of best, affordable & Compassionate medical care.

VishwaRaj Superspeciality Hospital,
Address:- Pune - Solapur Road, Loni Kalbhor, Pune, Maharashtra 412201
Contact us:- 02067606060
Visit Our Website - http://www.vishwarajhospital.com/

Thanks!

#cervicalcancer #cervicalcancerawareness #Vishwarajhospital

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]