Devara Movie Review : पहिल्याचं दिवशी 300 कोटीचं बजेट वसूल, देवरा सिनेमा इतका का गाजतोय ? | ५ कारणे

Описание к видео Devara Movie Review : पहिल्याचं दिवशी 300 कोटीचं बजेट वसूल, देवरा सिनेमा इतका का गाजतोय ? | ५ कारणे

Devara Movie Review : पहिल्याचं दिवशी 300 कोटीचं बजेट वसूल, देवरा सिनेमा इतका का गाजतोय ? | ५ कारणे

मंडळी 2022 साली दाक्षिणात्य सिनेमा ‘आरआरआर’नं संपूर्ण जगभरात आपला डंका वाजवला होता. त्याच सिनेमातून 'मॅन ऑफ मासेस' अशी ओळख असलेल्या ज्युनियर एनटीआरनं इतिहास रचला होता. मंडळी आता त्याच एनटीआरचा ‘देवरा’ हा बहुचर्चित सिनेमा काल 27 सप्टेंबरला रिलीज झालाय. 300 करोड रुपये बजेट आणि रक्तरंजित मारधाड ऍक्शन यामुळं पिच्चरची खूप आधीपासून चर्चा होती. दरम्यान रिलीजच्या पहिल्याच सिनेमानं जगभरात जवळपास 135 करोड रुपयांची घसघशीत कमाई केल्याच समजतय. तसंच ओटीटी आणि सॉंग अल्बम हक्क याद्वारे सिनेमानं पहिल्याचं दिवशी त्याच्या बजेटची रक्कम सुद्धा वसूल केलीये. साऊथसह हिंदीत सुद्धा चित्रपटाची बेक्कार हवा झालीये. अन सोशल मीडियावर तर काय बोलायलाच नको. काही रिपोर्ट्सनुसार ॲडव्हान्स बुकिंग मधूनच देवरानं जवळपास 84 करोड रुपयांचा गल्ला जमवला होता. म्हणजे एकंदरीत एन टी आरचा देवरा जगभरात धुमाकूळ घालतोय. पण सिनेमा इतका हिट का होतोय ? का फॅन्स लोकं सिनेमावर तुटून पडलेत ? अनेक जण हा सिनेमा थेटरलाच बघितला पाहिजे, असं का म्हणतायत ? हेच सगळं आपण या व्हिडीओद्वारे जाणून घेणार आहोत...

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#devara
#devaraglimpse
#devaramovie
#devaramoviereview
#vishaychbhari
#विषयचभारी


devara movie review,devara review,devara public review,devara movie,devara,devara movie review telugu,devara movie public review,devara movie public talk,devara public talk,devara review in telugu,devara meme review,devara review tamil,devara movie review in hindi,devara part 1 movie review,ntr movie devara review,devara hindi review,devara part 1 review,devara review telugu,review,devara usa review,devara part1 review,devara telugu review

Комментарии

Информация по комментариям в разработке