Who Is Sanjay Shinde : बदलापूर प्रकरणातील आरोपी Akshay Shinde Encounter करणारे संजय शिंदे कोण?

Описание к видео Who Is Sanjay Shinde : बदलापूर प्रकरणातील आरोपी Akshay Shinde Encounter करणारे संजय शिंदे कोण?

#sanjayshinde #akshayshindeencounter #badlapurcase
बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदे एन्काऊंटरनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत असले सत्ताधारी विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असले तरी एक प्रश्न जो महत्वाचा आहे तो म्हणजे ज्या पोलिस ऑफिसरच्या गोळीने नराधम अक्षय ठार झाला ते पोलिस अधिकारी कोण? त्यांचं नाव आहे संजय शिंदे. अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरनंतर आता संजय शिंदे यांच्या नावाची मोठ्या प्रमाण चर्चा होतेय. पण संजय शिंदे यांची चर्तेच येण्याची ही पहिली वेळ नाहीये, याआधी ते वादाच्या भोवऱ्यात नेमके कधी सापडले, एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असणाऱ्या प्रदीप शर्मा यांच्यासोबत त्यांचं कनेक्शन काय? संजय शिंदे नेमके आहेत तरी कोण? जाणून घेऊयात.

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке