सुप्रसिद्ध कवी नारायण पुरी | कविता काटा व प्रेमाचा जांगडगुत्ता | MSP कवी संमेलन शिर्डी 23 मे 2023

Описание к видео सुप्रसिद्ध कवी नारायण पुरी | कविता काटा व प्रेमाचा जांगडगुत्ता | MSP कवी संमेलन शिर्डी 23 मे 2023

गिरीश दारुंटे, मनमाड - नाशिक

MSP महाराष्ट्र शिक्षक पॅनल, आयोजित राज्यस्तरीय कवी व तंत्रस्नेही संमेलन 23 व 24 मे 2023 रोजी साई सिल्व्हर ओक लॉन्स, शिर्डी येथे उत्साहात पार पडले... मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा फेम सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत व प्रेमाचा जांगडगुत्ता फेम सुप्रसिद्ध कवी नारायण पुरी यांच्या संमेलनात सादर झालेल्या कविता...
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा व तुले चोरून पाहीन मी...
   • सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत | मित्र वणव्...  
प्रेमाचा जांगडगुत्ता व काटा...
   • सुप्रसिद्ध कवी नारायण पुरी |  कविता क...  
आमचं काही चुकलं का? डोळे पाणावणारी कविता...
   • डोळे पाणावणारी कविता आमचं काही चुकलं ...  
┅━━━━━━•❀•━━━━━━┅
दिनविशेष,जयंती,पुण्यतिथी भाषणे
सूत्रसंचालन Google Search...
www.girishdarunte.com
MSP महाराष्ट्र शिक्षक पॅनल

Комментарии

Информация по комментариям в разработке