ह.भ.प धनराज महाराज पाटील- पूर्वार्ध । भाग १ । रोख ठोख वक्तृत्व । , कोळपिंप्री जळगाव

Описание к видео ह.भ.प धनराज महाराज पाटील- पूर्वार्ध । भाग १ । रोख ठोख वक्तृत्व । , कोळपिंप्री जळगाव

मुखी नाम हाती मोक्ष । ऐसी साक्ष बहुतांची ॥१॥
वैष्णवांचा माल खरा । तुरतुरा वस्तूसी ॥२॥
भस्म दंड नलगे काठी । तीर्था आटी भ्रमण ॥३॥
तुका म्हणे आड काठी । नाही भेटी देवाचे ॥४॥

असेच नवनवीन व सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा 🙏🤗

Комментарии

Информация по комментариям в разработке