Kader Khan : Son speaks of his greatness|Bollywood | कादर खान यांचा कॅनडात दफनविधी(BBC News Marathi)

Описание к видео Kader Khan : Son speaks of his greatness|Bollywood | कादर खान यांचा कॅनडात दफनविधी(BBC News Marathi)

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचं निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. गेले काही दिवस ते रुग्णालयात होते.
कॅनडातील दफनभूमीत त्यांचा दफनविधी पार पडला. यावेळी बीबीसीशी बोलताना त्यांचा मुलगा सर्फराज याने अनेक आठवणींना उजाळा दिला.
_
अधिक माहितीसाठी :

https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке