IPS Shivdeep Lande: राजीनामा देण्याआधीच शिवदीप लांडेंचं सगळं ठरलं, पक्ष, मतदारसंघही निवडला?

Описание к видео IPS Shivdeep Lande: राजीनामा देण्याआधीच शिवदीप लांडेंचं सगळं ठरलं, पक्ष, मतदारसंघही निवडला?

#shivdeeplande #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
मराठमोळे आयपीएस अधिकारी ज्यांची सिंघम अशी ओळख आहे त्या शिवदीप लांडे यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिलाय. अधिकाऱ्यांनी अचानक राजीनामा देणं तसं नवं नाहीये. मात्र शिवदीप लांडेंच्या राजीनाम्याची सध्या जोरात चर्चा होतेय. तसं तर शिवदीप लांडे यांची ओळख करुन द्यायची गरज नाही, मात्र त्यांची एक खास ओळख म्हणजे ते शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई. लांडे यांचं राजकीय कनेक्शन हे असं आधीपासूनच आहे. त्यामुळं अर्थातच लांडे आता राजकारणात एन्ट्री करणार हीच चर्चा सगळीकडे सुरु आहे. लांडे खरंच राजकारणात एन्ट्री करणार? करणार तर कुठल्या पक्षात जाणार, महाराष्ट्रात विधानसभा लढवणार का असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना त्यांनी नोकरीचा राजीनामा देताना केलेलं स्टेटमेंट बरंच काही सांगून जातंय.

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке