Mahila Ayog | उपसभापती कार्यालय आणि राज्य महिला आयोग आयोजित महिला आमदारांचा स्वागत सोहळा | MLA

Описание к видео Mahila Ayog | उपसभापती कार्यालय आणि राज्य महिला आयोग आयोजित महिला आमदारांचा स्वागत सोहळा | MLA

उपसभापती कार्यालय, विधानपरिषद आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर विधान भवनात महिला मंत्री व लोकप्रतिनिधींचा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांचा सन्मान करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आमदार मंजुळा गावित, नमिता मुंदडा, अनुराधा चव्हाण श्रीजया चव्हाण, स्नेहा दुबे पंडित, मनीषा कायंदे, उमा खापरे, चित्रा वाघ, सना मलिक त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
#mahilaayog #politics upasabhapatikaryalay #nagpur #mla #women #indianpolitician #politics #politicalparty #politicalnews #latestnews #trending #trendingpost #videos #chitrawagh #rupalichakankar #nilamgorhe #manishakayande #sanamalik #adititatkare #event #namitamundada #womenempowerment #womenpower #maxwoman

Комментарии

Информация по комментариям в разработке