कोकणातील रतांब्याच्या फळापासुन मिळणारे कोकम, आगळ, सरबत आणि उत्पन्न

Описание к видео कोकणातील रतांब्याच्या फळापासुन मिळणारे कोकम, आगळ, सरबत आणि उत्पन्न

कोकम हा मालवणी माणसाच्या खाद्य संस्कृतीतील अविभाज्य घटक आहे. जास्तकरुन माश्याशी संबंधीत मांसाहारी जेवणात कोकमाचा वापर केला जातो. कोकणातील प्रसीद्ध सोलकढी म्हणजेच कोकमकढीतला मुख्य भाग कोकम आहे. कोकम सरबताला देखील बाजारात मोठी मागणी आहे.
रतांब्याच्या फळापासुन हे कोकम, आगळ, मुठीयाल आणि कोकम सरबत बनवले जाते. नारळाच्या झाडापासुन जश्या अनेक गोष्टी मिळतात त्याच प्रमाणे रतांब्या पासुन देखील अनेक पदार्थ बनवले जातात. सुमारे सलग १५ वर्षे कोकणात राहुनसुद्धा मला कोकम कसे बनवतात याची माहिती नव्हती. कोकणातील माहिती पुरवणे आपल्या चॅनलचे कर्तव्य आहे आणि त्यासाठीच आपण हा व्हीडीओ बनवत आहोत. जर तुम्हाला कोकम विकत घ्यायची असल्यास श्री प्रकाश कांबळी 7378-758496 यांच्याशी संपर्क साधावा...
#मालवणीलाईफ
#malvanilife
follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке