गाय पालन करताना चारा लागवड कोणती करावी,10 गायीला किती चारा लागतो? काय म्हणाले होनमुटे तात्या भाग -2:

Описание к видео गाय पालन करताना चारा लागवड कोणती करावी,10 गायीला किती चारा लागतो? काय म्हणाले होनमुटे तात्या भाग -2:

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून होनमुटे तात्यांचा चारा व्यवस्थापन कशा पद्धतीने ते करतात, कमी क्षेत्रात जास्त चारा कशा पद्धतीने केला जातो. ते आज आपण तात्याकडून शिकणार आहोत. तात्या गेले 45 वर्ष दुध व्यवसाय करतात. त्यांचा अनुभव आपल्यासमोर त्यांनी मांडला आहे

शिवानंद दत्तात्रय होनमुटे

मु. पो. कळमण ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर

#चारा_व्यवस्थापन #kisan_agrotech #मुरघास #murghas #advanta #दुग्धव्यवसाय

Hello, farmer friends, today through this video, how do they manage the fodder of Honmute Tatya, how is excess fodder done in Kavi field. We are going to learn that from Tatya today. Tatya has been in the milk business for the past 45 years. He has presented his experience before us

Комментарии

Информация по комментариям в разработке