जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखी | संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, पुणे २०२४🌸🙏

Описание к видео जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखी | संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, पुणे २०२४🌸🙏

भक्ती-शक्ती संगम अर्थात वारकरी-धारकरी संगम!!!

म्हणे बाप माझा वसे पंढरीत।
आई राहते नित्य तुळजापुरात।
तया दर्शनासाठी आतुरलेला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला॥

🚩 जय भवानी 🚩
🚩 जय शिवराय 🚩
🚩 राम कृष्ण हरी 🚩


!! श्रीशिवछत्रपती परंपरा !!

जेष्ठ कृष्ण अष्टमी⛳

आज श्रीक्षेत्र आळंदीहून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे विधिवत पूजन होऊन प्रस्थान होत आहे.
तब्बल १९ दिवसांचा पायी प्रवास केल्यानंतर वारकरी पालखी घेऊन आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होतील.

Комментарии

Информация по комментариям в разработке