Chavdar Tale Mahad | चवदार तळे महाड | 20 March 1927 Chavdar Tale Satyagraha

Описание к видео Chavdar Tale Mahad | चवदार तळे महाड | 20 March 1927 Chavdar Tale Satyagraha

#chavdartale #rohitrbhosale

चवदार तळे, क्रांतिभूमी महाड

हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे ! असा क्रांतिकारी संदेश देऊन जगातील पाण्यासाठी झालेला एकमेव सत्याग्रह करणारे महामानव, विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन 🙏

चवदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना उद्देशून म्हटलं होतं, "चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. आजपर्यंत चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जायचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरिता नाही. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिताच त्या तळ्यावर आपल्याला जायचे आहे."

२० मार्च १९२७ रोजी महाडच्या याच तळ्यावर बाबसाहेबांनी आलेल्या लोकांसोबत चवदार तळ्याचा सत्याग्रह ही ऐतिहासिक अभूतपूर्व अशी घटना घडली आणि इतिहासात कायमची अधोरेखित झाली.

#चवदार_तळे_सत्याग्रह
#२०_मार्च_१९२७
#20_March_1927
#क्रांतिदिन
#Thanks_Dr_Babasaheb_Ambedkar

Connect with me through Social Media :

Follow me on Instagram :-   / rohitrbhosale95  

Like my Facebook Page :-   / rohitrbhosale95  

Follow me on Twitter :-   / rohitrbhosale95  

Комментарии

Информация по комментариям в разработке