Raag Puriya Dhanashree | Ada Chautaal gaat | Harmonium Solo

Описание к видео Raag Puriya Dhanashree | Ada Chautaal gaat | Harmonium Solo

नमस्कार!
मी आज आपल्या समोर राग पुरिया धनाश्री सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्या रागात रे व ध स्वर कोमल लागतात व म तीव्र लगतो.
मी ह्या सादरीकरणात अडाचौतालातील एक गत वाजवून त्यात ताना आणि झाला वाजवायचा प्रयत्न केला आहे. आशा आहे की तुमहाला हा प्रयोग आवडेल!😊

#evening #raagas #indian #indianclassical #music #raagamusic #puriya #dhanashree #harmonium #peti #classicalmusic #classical #class #adachautaal #zaala #laykari चिन्मयी रायकर #harmoniumsongs #harmoniumsong

Комментарии

Информация по комментариям в разработке