"काळाचौकीचा महागणपती" | पारंपरिक आगमन सोहळा २०२४ | Unadki Paule | Bappa Aagman |

Описание к видео "काळाचौकीचा महागणपती" | पारंपरिक आगमन सोहळा २०२४ | Unadki Paule | Bappa Aagman |

काळाचौकीचा महागणपती च भव्य आगमन सोहळा!

गणेश भक्तांनो, पुन्हा एकदा काळाचौकीच्या मातीत गणरायाच्या पावन स्पर्शाने उत्साह संचारला आहे!

या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, लाखो भाविकांच्या जयघोषात काळाचौकीच्या महागणपती च आगमन. बाप्पाच्या भव्य मूर्तीचं दर्शन, भक्तिमय वातावरण, ढोल-ताशांच्या गजरात आणि अबीर-गुलाल उधळणाऱ्या भाविकांचा उत्साह या सगळ्याचं प्रत्यक्ष अनुभव घ्या.

हा व्हिडिओ नक्की पहा आणि गणरायाच्या आशीर्वादाचा लाभ घ्या!

#काळाचौकीचा_महागणपती #गणेश_आगमन #मुंबईचे गणपती

Комментарии

Информация по комментариям в разработке