हरिहर किल्ला भटक्यांचे स्वप्न एक थरारक अनुभव (Harihar Fort Nasik ):

Описание к видео हरिहर किल्ला भटक्यांचे स्वप्न एक थरारक अनुभव (Harihar Fort Nasik ):

हरिहर किल्ला भटक्यांचे स्वप्न माझ्या किल्ल्यांच्या यादीत हरिहर किल्ला असावा ही खूप दिवसापासून इच्छा होती इंस्टाग्राम रील किंवा youtube वर रील पाहून नाही तर तो किल्ला खरंच आयुष्यात एकदा अनुभवायचा होता कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि 80 डिग्री 90 उभ्या पायऱ्या खूप दिवसापासून आकर्षित करत होत्या या किल्ल्याची माहिती घ्यायला सुरुवात केली तेव्हा समजले की या किल्ल्यावरून एकही दुर्दैवी घटना घडली नाही तो पक्का मनात ठरवलं की करूया म्हणून काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाई केलं तर हरिहर करायची हिम्मत का नाही होणार! आणि जेव्हा मी हरिहर च्या समोर होतो डोळ्यासमोर मला हरिहर दिसत होता थोडा अवघड वाटला पण बोललो करूया बाप्पा मोरया खूप छान आणि आयुष्यात मस्तपैकी वेगळाच अनुभव होता नक्कीच आयुष्यत एकदा तरी हा किल्ला करा.

तुम्हीला जर कळसुबाई, रतनगड, हरिहर किंवा नाशिक मधला कोणता ही किल्ला करायचा आहे तर पांडुरंग =9823762266 = 7038762266 यांना नक्क्कीच संपर्क करा.

Комментарии

Информация по комментариям в разработке