हिंगोलीची रेकॉर्ड ब्रेक रॅली,Manoj jarange,Maratha reservation,politics,live stream,viral,OBC,BJP,

Описание к видео हिंगोलीची रेकॉर्ड ब्रेक रॅली,Manoj jarange,Maratha reservation,politics,live stream,viral,OBC,BJP,

जरांगे पाटील यांच्या आजच्या हिंगोली येथील रॅलीने मागचे सर्वच रेकॉर्ड मोडले. लोक आषाढी वारीला गेले आहेत, शेतात पेरण्या चालू आहेत त्यामुळे ही रॅली अयशस्वी होईल अशा वावड्या उठवल्या जात होत्या. पण त्या सर्वांचे अंदाज चुकून आजची रॅली रेकॉर्ड ब्रेक झाली. जरांगे ही एक महाराष्ट्राचे ताकद झाली आहे हे आता सिद्ध झाले.
आजच्या लाईव्हमधून याचाच आढावा घेऊया..!
#Marathareservation #ManojJarange #hingolirally #OBC #politics #livestream #viral

साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.

'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!

literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..

medium to reach Marathi people of the whole world...

opportunity for the new comers..

now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..

mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam

E-mail....
rajesahebkadam. [email protected]

mob. 7020273664

Комментарии

Информация по комментариям в разработке