पाच धान्यांचं माडगं!एकदा करून ठेवा आणि रोज आस्वाद घ्या madga mix pulses recipe live more long life

Описание к видео पाच धान्यांचं माडगं!एकदा करून ठेवा आणि रोज आस्वाद घ्या madga mix pulses recipe live more long life

this video is produced by shree vazira ganesh nirmiti sanstha.mrunalini bendre is creative head.
this video is produced by shree vazira ganesh nirmiti sanstha.mrunalini bendre is creative head.

तुम्हाला माझ्याबद्दल अजुन बघायला आवडणार असेल तर खालील इन्स्टाग्राम लिंक फाॕलो करा.,

if you want to follow me on instagram ,the link is
https://instagram.com/mrunalinibendre...

माडगं
जसजसे वय व्हायला लागतं तसतसा कामं करायचा स्पीड कमी होतो.यावर उपाय आहे माडगं पिणे.पौष्टिक धान्ये भाजून दळुन माडग्याचं पीठ कसं करायचं हे जिजाबाई कदमांनी खूप छान दाखवलय .
उडीद डाळ -२ वाटी
मसूर डाळ-२ वाटी
मुगडाळ -२ वाटी
सोयाबीन -२ वाटी
तांदुळ -२ वाटी
सोयाबीन नसेल तर कुळीथ/हुलगे घ्या.एक पूर्ण दिवस पाण्यात भिजवा.कडकडीत उन्हात सुकवून मिक्सरवर आॕन आॕफ पद्धतीने भरडा.सुपात घेऊन साले काढून टाका.सालांमुळे कडवट उग्र चव येते.
फक्त सोयाबीन असेल तरच भिजवायच आहे.आणि डाळ करायची आहे. कुळीथ तसेच घ्यायचे आहेत. कुळीथ धुवून सावलीत सुकवून मिक्सरवर भरडून साले पाखडुन काढून टाका.आणि डाळी धुवून सावलीत वाळवून मग भाजायच्या आहेत. तयार झालेली डाळ व बाकी धान्ये खमंग लाल भाजा.गार झाले की दळुन आणा.मिक्सरवर केले तर चाळून घ्या.हे पीठ अनुराधा पाटील यांच्याकडे विकतही मिळते.नंबर -9890234634.
काही भागात सोयाबीन मिळत नाही,तर काही भागात हुलगे /कुळीथ मिळत नाही.जे मिळेल ते घ्या.
madga
as you grow old,our work speed falls.there is solution .madga !! Mix pulses roasted and then grinded.use this spoon ful flour and make soup.jijabai kadam showing this recipe in village manner.very tasty just add some ghee or butter and salt.
#soup #madga #pulses

Комментарии

Информация по комментариям в разработке