चटपटीत लिंबू क्रश / लिंबाचा सॉस

Описание к видео चटपटीत लिंबू क्रश / लिंबाचा सॉस

हा लिंबाचा क्रश अगदी चटकन होणारा आहे. तोंडाला चव आणणारा आणि व्हिटॅमिन सी चा स्रोत आहे. तेव्हां जरूर करून बघा.
लिंबू क्रश लिंबाचा क्रश लिंबू सॉस लिंबाचे लोणचे लेमन क्रश चटकदार लिंबू लोणचे गूळ किंवा साखर वापरून करा लिंबू क्रश लिंबाचा सॉस ्तोंडाला चव आणणारा सॉस लिंबाचे लोणचेआवळ्याचे
Lemon crush. Lemon pickle, tasty Lamont pickle, healthy pickle, vitamin C rich pickle,easy to make, no need to add any preservative, very delicious, tempting dish
साहित्य -- Ingredients...
1) 8 ताजी पातळ सालाची लिंबं 1) 8 fresh lemons
2) 1+ 1/2 टीस्पून सैंधव मीठ 2) 1+1/2 tsp rock salt
3) 1 + 1/2 टीस्पून साधं मीठ 3) 1+1/2 salt
4) 1 टीस्पून आल्याचा कीस 4) 1 tsp grated ginger
5) 1 टीस्पून भाजलेल्या जिर्‍याची पूड 5) 1 tsp roasted cumin powder
6) 1 टीस्पून कश्मिरी लाल मिरची पावडर 6) 1 tsp kashmiri red chilli powder
7) 1 + 1/2 वाटी बारीक चिरलेला गूळ 7) 1+1/2 cup finely chopped jaggery
8) 1 + 1/2 वाटी साखर 8) 1+1/2 cup sugar

Комментарии

Информация по комментариям в разработке