पाव/ अर्धा/पावून /टेप बद्दल माहिती

Описание к видео पाव/ अर्धा/पावून /टेप बद्दल माहिती

पाव/ अर्धा/पावून /टेप बद्दल माहिती

नमस्कार मैत्रिणींनो मी निर्मला तुमचं स्वागत करते माझ्या चैनल वरती हा व्हिडिओ जो होता तो माझ्या काही मैत्रिणींनी कमेंट केल्या होत्या की टेप बद्दल माहिती सांगा त्यामुळे मला जेवढं माहित आहे तेवढे मी तुम्हाला या व्हिडिओ मधून सांगितलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याही काही असे अडचणी असतील तर जेवढे मला माहित आहे तेवढे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल कमेंट करून नक्की विचारा.
मी या चैनल वरती ब्लाऊज कटिंग कटोरी ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाउज फोर्ट टक्स थ्री प्रिन्सेस कट जे पण ब्लाउजचे संपूर्ण कटिंग स्टिचिंग आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करत असते तर तुम्हालाही असेच कटिंग चे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला कोणते व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकते.

प्लीज चॅनल सबस्क्राईब🙏


#ब्लाउजटेपमाहिती
#nirmalafashionmarathi
##कटोरीब्लाऊजकटींग

Комментарии

Информация по комментариям в разработке