Onion Seeds farming: कांदा आणि कांदा बियाणांची शेती करून हे शेतकरी झाले मालामाल (BBC Marathi)

Описание к видео Onion Seeds farming: कांदा आणि कांदा बियाणांची शेती करून हे शेतकरी झाले मालामाल (BBC Marathi)

#bbcmarathi #Onion #Seedsfarming
एकीकडे पंजाबातले तरूण सारंकाही पणाला लावून भविष्यासाठी बाहेरच्या देशांत जायच्या प्रयत्नांत असताना मोहालीतल्या बाणौरचे विक्रमसिंह रंधावा इटलीतून परतून शेती करत आहेत. पारंपरिक शेतीच्या सोबतच विक्रमसिंह कांद्याचं बी देखील घेतात. त्यातून आपल्याला मोठा नफा मिळत असल्याचं ते सांगतात. लाल कांद्याचं उत्पादन ते घेतात. याचं बी आणि कांदा अशा दोन्हींसाठीची शेती ते करतात.

पाहा सुखविंदर सिंग यांचा हा रिपोर्ट
शूट - गुरकिरतपाल सिंग
एडिट - मयांक मोंगिया
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке