Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी: दत्तसंप्रदायातील अद्वितीय महायोगी

  • Gyan Journey
  • 2025-08-01
  • 27788
श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी: दत्तसंप्रदायातील अद्वितीय महायोगी
  • ok logo

Скачать श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी: दत्तसंप्रदायातील अद्वितीय महायोगी бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी: दत्तसंप्रदायातील अद्वितीय महायोगी или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी: दत्तसंप्रदायातील अद्वितीय महायोगी бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी: दत्तसंप्रदायातील अद्वितीय महायोगी

विषय: श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी: दत्तसंप्रदायातील अद्वितीय महायोगी

🔱 दत्त संप्रदायातील अनमोल दीक्षा अनुभव 🔱
विशेष पाहुणे: श्री. प्रकाश वेलणकर

हा पॉड कास्ट फक्त जिवंत अनुभवाचे सत्य कथन आहे, सदगुरु बद्दलच्या भावना शिष्याने मांडल्या आहेत, यात कोणताही स्वार्थ दडलेला नाही आणि आर्थिक व्यवहार तर आजिबात नाही ....

यासाठी पुढील निवेदन काकानी केले आहे

|| श्री गुरुशरणम् ||

विशेष सूचना: अनेकांची उत्सुकता पाहून काकांनी निवेदन प्रस्तुत केले आहे की, मी श्री प्रकाश वेलणकर स्वतः दीक्षा देत नाही किंवा आता दीक्षा देणारे कोणी समर्थ सतपुरूष माझ्या नजरेत नाहीत, तेव्हा दर्शकांनी स्वतः अधिकारी गुरूंचा शोध घ्यावा(ती व्यक्ती अधिकारी आहे की नाही याची खातरजमा नक्की करावी)
किंवा
कर्वे रोड, पुणे येथील "वासुदेव निवास" मठामध्ये वरच्या मजल्यावर
प. पू. श्री गुळवणी महाराज यांची खोली आहे तेथे बसून महाराजांना अनन्य भावनेने शरण जावे आणि आपणच माझ्या दीक्षेची व्यवस्था करावी अशी विनवणी करावी,(कदाचित महाराज थोडा वेळ घेतील, वाटल्यास परीक्षा घेतील किंवा थोडी भक्ती/नामस्मरण करून घेऊन मग व्यवस्था करतील, परंतु आपण आपला संकल्प दृढ ठेवावा).

आर्त भक्ताला महाराज कधीही अंतर देणार नाहीत असा माझा अनुभव आहे आणि ठाम विश्वास ही.
मात्र होऊ घातलेल्या साधकाने अधिकारी व्यक्तीची प्रचिती आल्याशिवाय या मार्गावर पुढे जाऊ नये, कारण अधिकारी पुरुषाची प्रचिती ही नक्की येते- हे निर्विवाद सत्य आहे, आपण विश्वास ठेऊन थोडा धीर धरायला हवा.
तेव्हा अनुभव घेऊनच दीक्षा घ्यावी आणि कोणत्याही भंपक बाजीला भुलू नये.

श्री गुरुदेव दत्त 🙏🏼


🙏 आजच्या "ज्ञानजर्नी" या आध्यात्मिक पॉडकास्टमध्ये आपण भेट घेणार आहोत एका थोर साधकाची – श्री प्रकाश वेलणकर, जे परमपूज्य योगीराज श्री वामनराव गुळवणी महाराज यांचे प्रत्यक्ष शिष्य आहेत. सुमारे ६० वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या सद्गुरुंकडून शक्तीपात दीक्षा व मंत्र दीक्षा प्राप्त केली आणि तब्बल १० वर्षे त्यांच्या सान्निध्यात राहून त्यांची सेवा करण्याचा अमूल्य योग लाभला.

Shri Prakash Velankar is a disciple of Shaktipathadhish Param Pujya Yogiraj Shri Vamanrao Gulavani Maharaj. He received his Guru Deeksha nearly 60 years ago. He also had the blessed opportunity to serve his revered Guru closely for almost 10 years."

श्री. प्रकाशजी वेलणकर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल, काही शंका विचारायच्या असतील किंवा एखादा प्रश्न विचारायचा असेल, तर त्यांच्या ई-मेल आयडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे.

तिथे तुम्ही खालील माहिती पाठवू शकता:
✅ तुमचं नाव
✅ संपर्क क्रमांक
✅ आणि तुमचा प्रश्न

त्यावरून प्रकाशजी स्वतः तुम्हाला संपर्क करतील.
ही सुवर्णसंधी चुकवू नका!

🙏 धन्यवाद आणि पुढील भागासाठी जोडलेले राहा!

Email id : [email protected]


🎧 या एपिसोडमध्ये जाणून घ्या:
🕉️
श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या जीवनातील अद्भुत घटना,
त्यांचं तपश्चर्यायुक्त चरित्र,
दत्त संप्रदायातील त्यांचं विशेष स्थान,
आणि त्यांनी समाजाला दिलेला आध्यात्मिक संदेश!

🙏
योग, ज्ञान, आणि भक्ती यांचा संगम असलेल्या या चरित्रातून
प्रेरणा घ्या आणि अनुभवा एक दिव्य प्रवास...
🕉️ दत्त भक्त, साधक, व आध्यात्मिक शोधात असलेल्यांसाठी हा अनुभव अमूल्य ठरेल.

📌 पाहा, ऐका आणि अनुभवा हा दिव्य प्रवास.
👍 जर तुम्हाला व्हिडीओ आवडला असेल तर Like करा,
🔁 Share करा आपल्या आध्यात्मिक मंडळीत,
✅ आणि अजून असेच ज्ञानपूर्ण अनुभव मिळवण्यासाठी Subscribe करा आपल्या चॅनेलला – GyanJourney.

#swami #dattaguru #dattatreya #datta #akkalkot #marathi #gulavnimaharaj #akkalkotswamisamarthmaharajkijai #gyanjourney #gurucharitra #guru #viralvideo

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]