पोह्याची खमंग खुसखुशीत पुरी,सकाळच्या नाश्त्या साठी झटपट होणारी व २-३ दिवस टिकणारी | Poha Masala Puri

Описание к видео पोह्याची खमंग खुसखुशीत पुरी,सकाळच्या नाश्त्या साठी झटपट होणारी व २-३ दिवस टिकणारी | Poha Masala Puri

पोह्याची खमंग खुसखुशीत पुरी,सकाळच्या नाश्त्या साठी झटपट होणारी व २-३ दिवस टिकणारी | Poha Masala Puri

पोह्याची खमंग खुसखुशीत मसाला पुरी...
साहित्य
पोहे १ वाटी
गव्हाचे पीठ १/२ वाटी
बेसन १/२ वाटी
कोथिंबीर
हिरवी मिरची २-३
लसूण पाकळ्या ८-१०
धने जिरेपूड १.५ टी स्पून
तिखट १ टी स्पून
आमचूर पावडर १/२ टी स्पून
गरम मसाला १/२ टी स्पून
ओवा १/२ टी स्पून
मीठ
तेल १ टी स्पून

Ingredients
Poha 1 bowl
Whole wheat flour 1/2 bowl
Chickpea flour 1/2 bowl
Coriander leaves
Green chilli 2-3
Garlic cloves 8-10
Coriander cumin powder 1.5 tsp
Carrom seeds 1/2 tsp
Garam masala 1/2 tsp
Raw mango powder 1/2 tsp
Red chilli powder 1 tsp
Salt
Oil 1 tsp

#पोह्याचीपुरी
#Pohapuri
#Vaishalisrecipe

To subscribe -    / vaishalisrecipes  

Комментарии

Информация по комментариям в разработке