MARATHA vs OBC | MPSCमधील नवा वाद समोर, सदस्यांवरुन आता मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष

Описание к видео MARATHA vs OBC | MPSCमधील नवा वाद समोर, सदस्यांवरुन आता मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष

MPSC वरुन सुरू असलेला वाद काही मिटण्याची चिन्हं दिसत नाहीयेत.. भरती प्रक्रिया आणि एमपीएससी आयोग सदस्य नियुक्तीचा वाद मिटत नाही.. तोच आता नवा वाद समोर आलाय.. MPSC आयोगावर नेमलेल तिन्ही सदस्य हे मराठा समाजाचे असल्याचा आरोप, राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केलाय.. डॉ. देवानंद शिंदे, डॉ. प्रताप दिघावकर, राजीव जाधव हे तिन्ही मराठा समाजाचे असून, पश्चिम महाराष्ट्राती असल्याचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचं म्हणणंय... तसंच आघाडी सरकारने विदर्भाचे आणि ओबीसी समाजाचे सदस्य एमपीएससी आयोगावर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली...


MARATHA vs OBC | MPSCमधील नवा वाद समोर, सदस्यांवरुन आता मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष
   • MARATHA vs OBC | MPSCमधील नवा वाद समो...  


सर्व ताज्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी साम टीव्हीच्या www.saamtv.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
सर्व ताज्या बातम्यांचे फेसबुकवर नोटिफिकेशन मिळविण्यासाठी साम टीव्हीच्या   / saamtv   या फेसबुक पेजला अवश्य लाईक करा.
सर्व ताज्या बातम्यांसाठी आमच्या   / saamtvnews   या इंस्टाग्राम अकाउंटला अवश्य फॉलो करा.

Saam TV (साम टीव्ही) is a 24-hour Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 15 Aug 2008. The channel is owned by Sakal Media Group. Saam TV Maharashtra News channel is best defined as a responsible channel with a fair and balanced approach that combines prompt reporting with insightful analysis of news and current affairs.

Комментарии

Информация по комментариям в разработке