किशोर - एक अजातशत्रू व्यक्तिमत्व

Описание к видео किशोर - एक अजातशत्रू व्यक्तिमत्व

अधिकारपणाचा एत्किंचितही अभिनिवेश न बाळगाणारे, सर्वसमावेशक मानवतावादी दृष्टाकोण कृतीतून जपणारे, कर्तव्यकठोर पण सदाहसतमूख, उत्साहाचा व मैत्रीचा अखंड वाहणारा झरा म्हणजे किशोर.
तू आजही पुत्र, भाऊ, मित्र, सहकारी, पती, बाप आणि सुजाण नागरिक अश्या सर्व भूमिका अगदी उल्लेखनीयपणे पार पाडत आहेत.
अवखळ तारुण्याच्या वयाला किशोरवयीन म्हणतात, सदैव उत्साही आणि आनंदी! इथेही असेच आहे,
चिरतरुण जीवनप्रवास - कालही, आजही आणि उद्याही
तुझा पुढचा प्रवास असाच आनंदी आणि उत्साही राहो अशी सदिच्छा!

Комментарии

Информация по комментариям в разработке