धनलक्ष्मी कुंचम सेवा🌹महालक्ष्मी आईने सेवा करून घेतली 🥹 अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनलक्ष्मी कुंचम🌹

Описание к видео धनलक्ष्मी कुंचम सेवा🌹महालक्ष्मी आईने सेवा करून घेतली 🥹 अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनलक्ष्मी कुंचम🌹

धनलक्ष्मी कुंचम सेवा🌹महालक्ष्मी आईने सेवा करून घेतली 🥹 अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनलक्ष्मी कुंचम🌹
घरी आले लक्ष्मी कुंचन 💕 माता लक्ष्मी सेवा करून घेणार 🥰 लक्ष्मी कुंचन सेवा🙏आपल्या इच्छा पूर्ण होतात🤩

For Order Whatsapp on 7020720253

पूजेला लागणारे साहित्य -

पिवळ्या कवड्या
गोमती चक्र
मोती
चांदीचा कॉइन/चांदीची वस्तू
coins 1/2/5/10/20 चे
अखंड तांदूळ
लाल गुंजा
कमळगट्टा मनी
रत्न - 5
चांदीचे फुल
लघु नारळ
वेलची
धने
लवंग
दालचिनी

या सर्व वस्तू पाच असाव्या

Комментарии

Информация по комментариям в разработке