राधे चाल माझ्या गावाला जाऊ ! अतिशय सुंदर गवळण !

Описание к видео राधे चाल माझ्या गावाला जाऊ ! अतिशय सुंदर गवळण !

राधे चाल माझ्या गावाला जाऊ,
सारे गोकुळ फिरून पाहू… ।। धृ ।।
राधे चाल माझ्या गावाला जाऊ,

गोकुळ माझ गाव ।
साऱ्या गावात माझ नाव… ।। १ ।।
राधे चाल माझ्या गावाला जाऊ,

वासुदेव माझा पिता,
आहे देवकी माझी माता… ।। २ ।।
राधे चाल माझ्या गावाला जाऊ,

एका जनार्दनी गवळण राधा,
लागली हरीच्या नादा… ।। ३ ।।
राधे चाल माझ्या गावाला जाऊ,

Комментарии

Информация по комментариям в разработке