झटपट कमी साहित्यात तयार होणारी स्वादिष्ट चिकन बिर्याणी| how to prepare easy way to chicken biryani|

Описание к видео झटपट कमी साहित्यात तयार होणारी स्वादिष्ट चिकन बिर्याणी| how to prepare easy way to chicken biryani|

सर्वांची आवडती बहुतांश समारंभा मध्ये बनवली जाणारी अशी चिकन बिर्याणी त्यासाठी लागणारे साहित्य

भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य
पाऊण किलो तांदूळ
एक चमचा साजूक तूप
एक हिरवी मिरची
चार लवंग
चार काळी मिरी
दोन इंच दालचिनी
एक मसाला वेलची
चार हिरवी वेलची
एक चक्रीफुल
एक चमचा जिरे
दोन चमचे मीठ
दोन तमालपत्र

चिकन साठी लागणारे साहित्य
एक किलो चिकन
एक वाटी दही
पाव कप मिक्स मसाला
एक चमचा हळद
दोन चमचे गरम मसाला
सहा मोठे कांदे
दोन टोमॅटो
तेल
मीठ चवीनुसार
कोथिंबीरचार
४ लवंग
चार काळी मिरी
दोन इंच दालचिनी
एक मसाला वेलची
चार हिरवी वेलची
एक चक्रीफुल
एक चमचा जिरे
दोन चमचे मीठ
दोन तमालपत्र

हिरवा वाटणबनवण्यासाठी लागणारे साहित्य
दोन मिरची
लसूण दोन कांदे
दोन इंच आलं
मुठभर कोथिंबीर

Anushree's recipes

for email
[email protected]

Please like share and subscribe ❤️

Thanks for watching ♥️

Комментарии

Информация по комментариям в разработке