Sang Sang Deva ! सांग सांग देवा ! Kajal Suroshe ! Manoj Bhole ! Bhau Bahin Emotional Song

Описание к видео Sang Sang Deva ! सांग सांग देवा ! Kajal Suroshe ! Manoj Bhole ! Bhau Bahin Emotional Song

FUN MARATHI 𝐌𝐮𝐬𝐢𝐜 PRESENT

Produce By Hemant Khapare

नमस्कार रसिक मित्रांनो तुमच्या समोर सुंदर गीत घेऊन आलो आहोत सांग सांग देवा भाऊ बहिणीच्या अतुट नात्यावर सुंदर गीत नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा आहे.....🙏🙏

𝐀𝐮𝐝𝐢𝐨 𝐂𝐫𝐞𝐝𝐢𝐭𝐬 : Sang Sang Deva
Singer : Kajal Suroshe & Manoj Bhole
Lyrics : Manoj Bhole
Music : Prathmesh Rane
Recording : Dj Rajen Dream Star Recording Studio


Video Credits :
Featuring : Karishma Kale Follow On Instagram https://instagram.com/karry_2499?utm_...

& Ankur Bhere
Supporting Role : Prashant Bhoir , Madhukar Bhere , Raju Bhai , Chetan Bangar , Pankaj Bhoir
Direction : Ajju Jadhav
Video Shooting : Prathmesh Kadam PK
Editing : Ajju Jadhav


विशेष आभार
मनीष भेरे , संदीप पष्टे ,सतीश विशे , ज्ञानेश्वर सूरोशे, दिनेश पाचघरे खबर 24तास , सागर वेखंडे ,मयूर भेरे ,संदेश भोईर ,विघ्नेश भोईर

Lyrics:-
M-F:- नाता यो आमचा साता जन्माचा ( बहिन भावाचा)
कळेल का रे कोणाला,,,2
M:- सांग सांग देवा जाऊ कसा रे
भेटायला लाडक्या ताईला,,1
F:-अरे माझ्या देवा सुखी असुदे
लाडक्या माझ्या भावाला,,,1
प्रेमाने आज आलाय भाऊ
भेटायला लाडक्या ताईला

M:- धाकुला भाऊ तुझा उभा ग दारा
कोणी ना घरा गो दुपारचे पारा,,2
F:-उन्हाच्या झुंजिने त्रासुन जाते
काटा लागताच आठवन येते,,,2
M:- सुखाचा सवसार माझ्या ताईचा
घरपन वाटतय घराला,,,2

गणपती बाप्पाचा उपवास केलाय
साखर भाताचा नैवेद्य दिलाय,,,2
नशीबीने कशी थट्टा ही केली
भावाला रिकाम्या घरी बसवलाय,,2
M:- भरलेले डोले नको ग ताई
हसू असुदे ग ओठाला,,2

M:- वेड्या बहिनीची वेडी ग माया
आई सारखी ग पदराची छाया,,2
F:- साध्या मनाचा म्होट्या मायेचा
बहिनीचा लाडका तु भाऊ राया,,2
M:- भरलाय मन यो बघून आज
लाडक्या माझ्या ताईला,,2

#funmarathi
#Sangsangdeva
#Kajalshiroshe
#Manojbhole

Комментарии

Информация по комментариям в разработке