शुक्रवारी कोणी कितीही मागू द्या ही एक वस्तू चुकूनही देऊ नका घरात येईल गरिबी Friday/Shukrawar

Описание к видео शुक्रवारी कोणी कितीही मागू द्या ही एक वस्तू चुकूनही देऊ नका घरात येईल गरिबी Friday/Shukrawar

शुक्रवारी कोणी कितीही मागू द्या ही एक वस्तू चुकूनही देऊ नका घरात येईल गरिबी Friday/Shukrawar

#Shukrawar
#Friday
#only_marathi

शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मी माता काली यांच्या पूजेचा दिवस मानला जातो शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धन वैभव ऐश्वर्य निर्माण होते आपल्या वास्तूमध्ये पैसा येऊ लागतो शुक्रवारी काही विशिष्ट कार्य केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्र मजबूत बनतो मात्र काही कार्य अशी असतात जी आपण शुक्रवारी चुकूनही करू नयेत शुक्रवारी ही कार्य केल्याने शुक्र कमजोर बनतो आणि माता लक्ष्मी सुद्धा क्रोधित होऊन घर सोडून निघून जाऊ शकतात या व्हिडिओमध्ये शुक्रवारी कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नयेत याबाबत मराठी भाषेत माहिती देण्यात आलेली आहे

Only Marathi

Комментарии

Информация по комментариям в разработке