भावगीत,वेद मुळे,ved mule,bhavgeet, गौळण, गौळणी,marathi bhajan,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,4k video,

Описание к видео भावगीत,वेद मुळे,ved mule,bhavgeet, गौळण, गौळणी,marathi bhajan,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,4k video,

वेद मुळे.. बीडचा रहिवासी असलेला वेद हा सुरुवातीच्या काळात बीड येथील स्वरांग संगीत विद्यालयाच्या नामदेव साळुंके यांच्याकडे शिकला, गायनाचे धडे घेतले. त्यानंतर तो पुणे येथे गेला आणि पं. हेमंत गोडसे यांच्याकडे परिपूर्ण झाला.
माजलगांव (जि.बीड) येथे तेथील रसिक मंडळाच्या वतीने आयोजित विभागीय नाट्य-सुगमगीत गायन स्पर्धेत मोठ्या गटातून प्रथम क्रमांक पटकाविला.
प्रथम पुरस्कार प्राप्त केलेले, वेदने गायलेले हेच ते भावगीत, खास आपल्यासाठी..!
दिसलीस तू
फुलले ऋतू
disalis tu
phulale rutu
#अभंग #भजन #भावगीत #भक्तिगीत #गवळणी #abhang #bhavgeet #bhaktisong #indianfolkart #devotionalsong #dramasong #नाट्यगीत

Комментарии

Информация по комментариям в разработке