नाष्टा सेंटर सारखं उपीट मऊसूत करण्याची खास पद्धत |upit recipe Marathi |upama |उपमा |breakfast recipe

Описание к видео नाष्टा सेंटर सारखं उपीट मऊसूत करण्याची खास पद्धत |upit recipe Marathi |upama |उपमा |breakfast recipe

नमस्कार : आज आपण करणार आहोत नाश्ता सेंटरमध्ये मिळत अगदी तसंच मऊसूत उपीट. नाश्ता सेंटर सारखं उपीट करण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत. आधी रवा भाजून ठेवला तर हे उपीट तुम्ही फक्त पाच मिनिटांत करू शकता. सकाळी नाश्त्यासाठी करा किंवा मुलांच्या टिफिन साठी. या पद्धतीने केलेलं उपीट चवीला अगदी नाष्टा सेंटर सारखंच होतं. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा. आणि अजून तुम्ही परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.
धन्यवाद😊

नाश्ता सेंटर सारखा मऊसूत उपीट करण्याची खास पद्धत|upit recipe Marathi |उपमा |upama |breakfast recipe

ingredients :

1 cup semolina
2 cup water
1 big onion
2 tablespoon clarified butter
3 tablespoon oil
2 tablespoon peanut
1 teaspoon black gram split
1 teaspoon master seed
1 spoon sugar
3 green chilli
1 teaspoon grated Ginger
¼ teaspoon asafoetida
12/15 curry leaves
fresh coriander as per requirement
salt as per test


Breakfast Recipe Playlist
   • Easy Breakfast  


Nashta recipe | सकाळच्या नाश्त्याला बनवा पोहा बटाटा टिक्की | Easy breakfast recipe | Paripurna Swad
   • Nashta recipe | सकाळच्या नाश्त्याला ब...  


सकाळच्या नाश्त्यासाठी फक्त १० मिनिटांत बनवा व्हेज चीज टोस्ट सॅंडविच|Sandwich recipe|Easy Breakfast
   • सकाळच्या नाश्त्यासाठी फक्त १० मिनिटां...  


नाश्त्यासाठी करा किंवा टिफिन साठी झटपट होणारे खमंग दही धपाटे|Dahi Dhapate recipe|थालीपीठ |Thalipith
   • नाश्त्यासाठी करा किंवा टिफिन साठी झटप...  


Instant rava medu vada|जास्तीची मेहनत न करता बनवा कुरकुरीत रवा मेदुवडा |Suji medu vada|Paripurn Swad
   • Instant rava medu vada|जास्तीची मेहनत...  


#upit #upitrecipe#breakfastrecipe#upama
#nashta#nashtarecipe#easybreakfast
#उपीट#उपीटरेसिपीमराठी#उपमा#उपमारेसिपी
#नाश्तासेंटरसारखंउपीट#परिपूर्णस्वाद#न्याहारीचेपदार्थ
#howtomakeupit#upitrecipeinMarathi
#uppirecipebyparipurnaswad#paripurnaswad
#nastacentersarkhaupirecipebyparipurnaswad

Комментарии

Информация по комментариям в разработке