Soybean Market Rate : कमी भावातही ब्राझील, अमेरिकेतील शेतकऱ्यांना सोयाबीन कसं परवडतं ? | Agrowon

Описание к видео Soybean Market Rate : कमी भावातही ब्राझील, अमेरिकेतील शेतकऱ्यांना सोयाबीन कसं परवडतं ? | Agrowon

#Agrowon #soybean #soybeanratetoday

सोयाबीनचा भाव सध्या ४ हजारांवर आला. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव ३ हजार रुपये आहे. तरीही आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा आपल्या देशातील भाव १ हजाराने जास्त आहेत. तरीही आपण हेक्टरचा हिशोब पाहिला तर सध्याच्या भावात अमेरिका, ब्राझील, अर्जेंटीना या देशातील शेतकऱ्यांना उत्पादन खर्च जाऊन काही पैसा शिल्लक राहतो. तर आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा क्विंटलमागं एक हजाराने भाव जास्त असूनही आपल्या देशातील शेतकऱ्यांना सोयाबीन पीक घेणं परवडत नाही.

Soybean price has reached 4 thousand at present. While the price in the international market is 3 thousand rupees. Still, the prices in our country are 1 thousand more than the prices in the international market. Still, if we look at the calculation of the hectare, at the current price, the farmers of America, Brazil, Argentina are left with some money due to the cost of production. Although the price per quintal is 1000 higher than the international market, the farmers of our country cannot afford to buy soybeans.

Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक -   / agrowon  
इंस्टाग्राम -   / agrowondigital  
ट्विटर -   / agrowon  
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии

Информация по комментариям в разработке