#dholgarwadi

Описание к видео #dholgarwadi

#Nagpanchmi#नागपंचमी#साप#Sneke

नमस्कार मी Shridhar Kumbhar माझे हे चानेल subscribe नक्की करा कारण महाराष्ट्रातील गड किल्ले तसेच पुरातन मंदिरे अनेक पर्यटन ठिकाणे व सामाजिक प्रश्न आश्या अनेक गोष्टी ज्या आपण पहिल्या नसतील.आश्या गोष्टी मी या चानेल द्वारा दाखवण्याचा प्रयत्न मी करणार आहे.....

आज आपण जगातील एकमेव सर्पशाळा असणारे कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका चंदगड येथील डोलगरवाडी हे गाव पाहणार आहोत.ज्या गावातून हजारो विध्यार्थी सर्प मित्र म्हाणुन बाहेर पडले आहेत,ज्या शाळेत आज हि अनेक विषारी,बिनविषारी साप आज हि पाहायला मिळतात ते आज आपण या माध्यमातून पाहणार आहोत व माहिती हि घेणार आहोत...

शाळासंपर्क साठी
मामासाहेब लाड विद्यालय,डोलगरवाडी.ता,चंदगड
नारायण याळूरकर (मुख्याध्यापाक)
सदाशिव पाटील (सर्पउद्यान प्रमुख)
तानाजी टाकेकर-वाघमारे(संस्थापक उपाध्यक्ष)

माहिती संकलन करणेसाठी
सवीता कुंभार
साहिल पाटील
सिद्धेश कुंभार
यांनी मदत केले बद्दल धन्यवाद..


#nagpanchmi
#dolgarwadi
#chndgad
Sarpshala / sarpudhyan/ sap/snek/

Комментарии

Информация по комментариям в разработке