नाटक : सौभद्र (क्षणचित्रमाला)

Описание к видео नाटक : सौभद्र (क्षणचित्रमाला)

नाट्यप्रयोगात गद्य आणि पद्याचा असलेला समसमा संयोग म्ह्णजे अस्सल संगीत नाटक...स्वरांचा वारसा पिढ्यानपिढ्या तितक्याच दिमाखानं चालू राहतो. १८८२ साली रंगभूमीवर आलेलं ‘सौभद्र’ आजही तेवढेच टवटवीत आहे..

Комментарии

Информация по комментариям в разработке