Kaali Bindi Lofi Song - Sanju Rathod Ft. Akriti Negi | G-Spark | #kaalibindi #marathisong
@SanjuRathodSR
|| 🕉 ||
Lyrics :-
लगान टिकली काळी काळी
ऐ हेरॉईन कत तु चाली
खेतेम जारी की पाणीन जारी
खरो खरो के द कई जपारी
रात उजागरी नींद भी लागेनी
व्हे गीचु पगली म तारे लार नि
ए मारो साजन आकी भरन
तोनज़ देकरी देकरी देकरी
छन छनन पैंजण
चांदीचा कमर बंध...
खन खनन बांगड्यांचा
हिरवा पिवळा रंग...
लाऊनी घे सात गजरा पंधरा आणि शुभ्र
दिसते इतकी सुंदर कोणी ही होईन दंग...
काळी बिंदी काळी कुर्ती
घालून आली ती...
बोल्ली अहो भेटाना
नदीच्या काठीशी...
होले होले आली ती माझ्या
पाठी पाठीशी...
बोल्ली अहो भेटाना
नदीच्या काठीशी...
तुमच्या समोर आले की काही सुचत नाही why why...
धडक धडक धडकन
जोरात धडके why why...
तुम्हीच माझे आहो
होणार का हो?
बोलू बोलू वाटते
पण पोरगी मी Shyy...
नेहमीसाठी उभी राहीन
तुमच्या पाठी...
जीव सुद्धा देऊ शकते
तुमच्यासाठी मी...
काळी बिंदी काळी कुर्ती
घालून आली ती...
परी आणि अप्सरा से ज्यादा पायरी ती...
होले होले आली ती माझ्या
पाठी पाठीशी
बोल्ली अहो भेटाना
नदीच्या काठीशी...
ओ हो...
जब मेरी बंदी लगाती बिंदी
फिर क्या परी क्या अप्सरा
पेहने जो कुर्ती काली काली...
चांद भी शरमाए शरमीला
Why so shy shy shy...
इन्नी सोणी why why why...
घडी घडी बोलत बसते,
अहो तुम्ही जेवलात काय?
अहो तुम्ही जेवलात काय?
सांगा ना जेवलात काय???
जेव्हा ती लावते गंधक आणि
गळ्यात सोन्याचा नेकलेस...
बनवते मला ती बंधक,एका सेकंदात होतो मे स्पीचलेस...
मराठी पोरगी संस्कृती जपते
एकाचीच Forever त्याचातच रमते...
चहा सोबत पुरण पोळी पण जमते...
लाजाळू इतकी बघूनच लपते...
काय ती चाल नी काय ती लचक
फोटो काढतो pose दे खचक...
काळी बिंदी काली कुर्ती
तिखी मिरची हाय ती ठसक...
ठुमका तिचा viral...
ती very beautiful...
चांदण्या पण वाटे
तिच्या पायाची धूळ...
करतो तूला Imagine
तु Jasmine मी Aladin...
Dreamy Dreamy वाटतंय
तु चोरी केलस दिल...
रूप तिचं पाहण्यासाठी गर्दी झाली की...
दर्दी होतो मी माझी हमदर्दी
झाली ती...
होले होले आली ती माझ्या
पाठी पाठीशी...
बोल्ली अहो भेटाना
नदीच्या काठीशी...
काळी बिंदी काळी कुर्ती
घालून आली ती...
बोल्ली अहो भेटाना
नदीच्या काठीशी...
#marathi #sanjurathod #kaalibindi #gulabisadi
sanju rathod new song, kaali bindi, new marathi song, latest marathi song, nepali songs, dandiya songs, love songs, gulabi sadi, nauvari sadi song, hindi song, new songs 2024, new song sanju rathod, viral songs india, trending song, akriti negi, pahadi dance, gulabi saree, nauvari saree, gulabi sadi marathi song, nadi kathi song, marathi love song, काळी बिंदी, काली बिंदी, garhwali song, nepali song, assam song, bihu dance, koli song, punjabi songs, adiwasi song#kaalibindi #marathisong #marathi #sanjurathod #kaalibindi #gulabisadi
Информация по комментариям в разработке