आमच्या सहलीचा परतीचा प्रवास आणि महाडमध्ये आर्या हॉटेलमध्ये जेवण 😍| Hotel Arya Mahad | S For Satish

Описание к видео आमच्या सहलीचा परतीचा प्रवास आणि महाडमध्ये आर्या हॉटेलमध्ये जेवण 😍| Hotel Arya Mahad | S For Satish

आमच्या सहलीचा परतीचा प्रवास आणि महाडमध्ये आर्या हॉटेलमध्ये जेवण 😍| Hotel Arya Mahad | S For Satish #SahalPartichaPravas #AaryaHotelMahad #MahadAaryaHotel #sforsatish
आम्ही तापोळा आणि महाबळेश्वर फिरण्यासाठी फॅमिली सोबत गेलो होतो. दोन दिवस सर्वांनी खूपच धमाल मजा केली. सर्वांना हॉटेल, जेवण आणि फिरणं आवडले. मनसोक्त आनंद घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. येताना महाड मधील लोकप्रिय आर्या हॉटेलमध्ये जेवण केले. आर्या हॉटेल मासळी, फिश थाळी आणि घरगुती जेवणासाठी फेमस आहे. आम्ही सर्वांनी इथे स्पेशल कोंबडी वडे थाळी घेतली. सोलकढी, रस्सा, चिकन सूक्का आणि इतर सर्व मेनू मस्तच होते. आम्हाला महाड मध्ये निघायला रात्रीचे बारा वाजले. आम्ही सर्वजण सकाळी ३.३० वाजता पोहोचलो. तुम्हाला आमची फॅमिली बजेट ट्रीप कशी वाटली आम्हाला जरूर कळवा. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन काहीतरी घेऊन. चॅनल वरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

Комментарии

Информация по комментариям в разработке