Manoj Jarange Patil यांची रॅली पुण्यात, मराठा आंदोलक आक्रमक, सरकारला थेट इशारा

Описание к видео Manoj Jarange Patil यांची रॅली पुण्यात, मराठा आंदोलक आक्रमक, सरकारला थेट इशारा

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
#manojjarangepatil #marathareservation #pune
मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली पुण्यात पोहोचली. सारसबागेत मराठा बांधवांनी यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सगळे पक्ष हालचाल करत असताना आता जरांगेंनी सुद्धा मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवायला सुरुवात केलीय. मराठा समाज मनोज जरांगेंवर टीका करणाऱ्यांवर आक्रमक झाला असून सरकारला यावेळी थेट इशारा देण्यात आला.
#MHT053
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке