लॉकडाऊनंतर अशी सांभाळा शेती | Uday Deolankar | अद्रकला प्रचंड मागणी | उदय देवळाणकर | Shivar News 24

Описание к видео लॉकडाऊनंतर अशी सांभाळा शेती | Uday Deolankar | अद्रकला प्रचंड मागणी | उदय देवळाणकर | Shivar News 24

लॉकडाऊनंतर अशी सांभाळा शेती | Uday Deolankar | अद्रकला प्रचंड मागणी | उदय देवळाणकर | Shivar News 24

देशात लॉकडाऊन सुरू असल्याने सध्या सर्व व्यवहार थांबले आहेत. शेतीची कामे सुरू असली तरी शेतमालाला पाहिजे तो भाव नाही. एकूण शेती क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे भविष्यात शेतीचे नियोजन कसे करावे, असा शेतकरी बांधवांसमोर प्रश्न आहे. ज्येष्ठ कृषी अधिकारी उदय देवळाणकर सर यांनी याबाबत संदेश दिला आहे. व्हिडिओ संपूर्ण बघावा व काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारावेत. धन्यवाद.


#उदयदेवळाणकर
#UdayDeolankar
#ShivarNews24

Комментарии

Информация по комментариям в разработке