दंगल कवीतेला कोल्हापुरकरांच्या टाळ्या आणि शिट्ट्या ।शाहुंच्या भुमीत रंगले कवी संमेलन -स्वप्निल चौधरी

Описание к видео दंगल कवीतेला कोल्हापुरकरांच्या टाळ्या आणि शिट्ट्या ।शाहुंच्या भुमीत रंगले कवी संमेलन -स्वप्निल चौधरी

राजर्षी शाहुंना समर्पित एक अनोखे काव्य संमेलन काव्यांगण २०२२.

शाहु राजा उर्जा मैत्री परीवार आयोजित हे काव्यसंमेलन खुप आनंद देऊन गेले
यात कोल्हापुरकरांनी जी मनभरुन दाद दिली ती केवळ अतुलनीय होती.

रोहित शिंगे,उमेश सुतार,विश्वास पाटील दिगु दादा,रणजीत सोबत शेकडो मित्र या सगळ्याच काव्यप्रेमींनी ही बहारदार मैफील आयोजीत केली,अनंत राऊतांसोबत ही मैफील एक वैचारीक उंचीवर जातांना याची डोळा हा सोहळा पाहता आला त्यात भाग घेता आला हे भाग्यच माझे.

डॅा स्वप्निल चौधरी
9420257567
श्री क्षेत्र देहु

#kavyangan #drswapnil #marathi #marathikavita #kavyavachan #anantraut #mitrakavita #poem_on _farmers #

Комментарии

Информация по комментариям в разработке